भावास व्हॉटस्अॅपवर निरोप पाठवून तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: February 21, 2017 01:02 IST2017-02-21T00:59:14+5:302017-02-21T01:02:16+5:30
भिवंडी- ठाणे मार्गावरील कशेळी पुलावरून रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका तरूणाने पाण्यात उडी मारून

भावास व्हॉटस्अॅपवर निरोप पाठवून तरुणाची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. 21 - भिवंडी- ठाणे मार्गावरील कशेळी पुलावरून रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका तरुणाने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.सदर तरुणाने उडी मारण्यापूर्वी आपल्या भावास व मित्रास व्हॉट्स अप करून निरोप दिला. ही घटना समजताच पोलीस आणि अग्निशामक दलाने कशेळी पुलाकडे धाव घेऊन रात्रीच्या अंधारात त्याचा शोध घेणे सुरू केले..मात्र सूत्रांने मुलाचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.