शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे युवा व्यवसायिक गुलशन कृपलानी इंडियन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 18:15 IST

अकोला शहरातील नमस्ते बिझनेस ऍडव्हायझरी ही कंपनी व कंपनीचे कार्यकारी संचालक गुलशन कृपलानी यांना दिल्लीच्या इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेने इंडियन अचिव्हर्स अवार्ड देऊन सन्मानित केले आहे.

अकोला शहरातील नमस्ते बिझनेस ऍडव्हायझरी ही कंपनी व कंपनीचे कार्यकारी संचालक गुलशन कृपलानी यांना दिल्लीच्या इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेने इंडियन अचिव्हर्स अवार्ड देऊन सन्मानित केले आहे. प्रोमिसिंग स्टार्टअप या श्रेणी अंतर्गत कृपलानी आणि त्यांच्या कंपनीची निवड करण्यात आली आहे. 2020 या वर्षात देशभरातील रिटेल क्षेत्रातल्या अनेक व्यवसायांना उर्जितावस्था देण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आणि भरीव योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. 

इंडियन अचीवर्स फोरम ही कंपनी मागील 22 वर्षांपासून उद्योग विश्व आणि सामाजिक क्षेत्रातील विविध श्रेणीत भरीव योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था, उद्योग आणि दोन्ही क्षेत्रात    योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करते. त्याच बरोबर देश-विदेशात दोन्ही क्षेत्रातील विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना घेऊन परिषदांचे तसेच मेळाव्यांचे आयोजन करते.मागील 22 वर्षात संस्थेने इंडियन ऑइल, फियाट, टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, डेल्टा यासारख्या कंपन्यांना तर गौर गोपाल दास यासारख्या प्रशिक्षकांना सन्मानित केले आहे. यंदा कोरोना या आजाराच्या साथीमुळे या पुरस्काराचे वितरण ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. गुलशन कृपलानी आणि त्यांची कंपनी एनबीए यांच्या रूपात अकोला शहराला हा सन्मान प्रथमच प्राप्त झाला आहे.

टॅग्स :businessव्यवसायAkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र