शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

यंदा झाला रेकॉर्ड ब्रेक मान्सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 06:46 IST

देशभरात ठिकठिकाणी मान्सूनचा धिंगाणा सुरू असून, आता मान्सून कोकण आणि गोव्यातही विक्रम नोंदविण्याच्या मार्गावर आहे.

- सचिन लुंगसे मुंबई : देशभरात ठिकठिकाणी मान्सूनचा धिंगाणा सुरू असून, आता मान्सून कोकण आणि गोव्यातही विक्रम नोंदवण्याच्या मार्गावर आहे. स्कायमेटकडील माहितीनुसार, १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत येथे सरासरी २,९१५ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल ४ हजार २९८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस ५३ टक्के अधिक आहे.कोकण, गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद केली जाते. कर्नाटकनंतर गोव्यासह कोकणात पाऊस दुसऱ्या क्रमांकावर असतो. जून ते सप्टेंबर या हंगामात कर्नाटकात सरासरी ३,१७४ मिमी पाऊस पडतो. तर कोकण, गोव्यात २,९१५ मिमी पाऊस पडतो. मान्सूनच्या या हंगामात पाऊस कोकण, गोवा विभागात विक्रम नोंदविण्याच्या मार्गावर आहे.येथे सर्वाधिक पावसाची नोंदमुंबई, डहाणू, अलिबाग, हर्णे, रत्नागिरी आणि महाबळेश्वर या जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. हर्णे वगळता उर्वरित सर्व ठिकाणांनी सप्टेंबरमधील पावसाच्या १० वर्षे जुन्या विक्रमाला मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, असे स्कायमेटचे म्हणणे आहे.गेल्या काही वर्षांतील परतीच्या पावसाच्या तारखावर्ष     दिनांक२०१०    २७२०११    २३२०१२    २४२०१३     ९२०१४    २३२०१५     ४२०१६    १५२०१७    २७२०१८    २९पावसाचे प्रमाण (टक्क्यांत) १ जून ते २६ सप्टेंबर, २०१९मुंबई ३५ठाणे ७०पालघर ६९रायगड ५८रत्नागिरी ४८सिंधूदुर्ग ४६नाशिक ६९धुळे ८२नंदुरबार ५७अहमदनगर २५पुणे ११४सातारा ६४सांगली ३२कोल्हापूर ७१सोलापूर ३७उस्मानाबाद १४बीड २५लातूर २२औरंगाबाद ५जालना १०जळगाव ३६बुलडाणा १परभणी १५हिंगोली १७अकोला १४नांदेड १वाशिम २२यवतमाळ ३०अमरावती १वर्धा ८चंद्रपूर १६नागपूर २५भंडारा ४गोंदिया ६गडचिरोली ४७

टॅग्स :Rainपाऊस