शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

यंदा साईभक्तांचे १८ कोटींचे दान; ६ लाख भाविकांनी घेतले प्रसाद भोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 1:42 AM

नाताळ व नववर्षाच्या दिवशी साडेनऊ लाख भाविकांनी साईबाबांच्या चरणी १८ कोटी १६ लाख रुपयांचे दान अर्पण केले. ही रक्कम गत वर्षीपेक्षा तीस लाख रुपयांनी कमी आहे.

शिर्डी : नाताळ व नववर्षाच्या दिवशी साडेनऊ लाख भाविकांनी साईबाबांच्या चरणी १८ कोटी १६ लाख रुपयांचे दान अर्पण केले. ही रक्कम गत वर्षीपेक्षा तीस लाख रुपयांनी कमी आहे़दरवर्षी २२ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात देश-विदेशातून भाविक शिर्डीत येतात. आयुष्यभर फकीर राहिलेल्या साईबाबांच्या झोळीत भाविकांकडून लाखो रुपयांचे दान अर्पण केले जाते. यंदा मंदिर परिसरात ठेवलेल्या दानपेटीतून ८़५ कोटी, देणगी काउंटरद्वारे ३़३ कोटी, डेबिट, क्रेडिट कार्ड, आॅनलाइन देणगी, चेक, डीडी, मनीआॅर्डरद्वारे ३ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे़ देणगी स्वरूपात १४़२८ लाखांचे ५०७ ग्रॅम सोने व ४़८२ लाखांची साडेसोळा किलो चांदीचा यात समावेश आहे़ शिवाय १९ देशांचे परकीय चलनही मिळाले. त्याचे भारतीय मूल्य ३० लाख ६३ हजार रुपये आहे़ संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी बुधवारी या दानाची माहिती दिली़ सशुल्क पासेसच्या ३ कोटी ६२ लाख रुपयांसह देणगीचा आकडा १८ कोटी १६ लाखांवर गेला.६ लाख भाविकांनी घेतले प्रसाद भोजनया कालावधीत ६ लाख ७ हजार ४८४ भाविकांनी प्रसाद भोजनाचा, तर सव्वा लाख भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला़ दर्शनरांगेत ९ लाख ४१ हजार बुंदी पाकिटांचे वाटप करण्यात आले़ भक्तनिवासांमध्ये १ लाख ८२ हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली, तर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंडपातही जवळपास २१ हजार भाविकांनी आसरा घेतला, असे कदम म्हणाले.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिर