शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये कृषी अधिकारी कार्यालयात मनसेची तोडफोड, १९ शेतक-यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:14 IST

कीटकनाशके फवारणीत १९ शेतक-यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी यवतमाळात उग्र आंदोलन केले.

यवतमाळ : कीटकनाशके फवारणीत १९ शेतक-यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी यवतमाळात उग्र आंदोलन केले.मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषीविकास अधिकारी कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा राज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वळविला. तेथे अधीक्षकांची खुर्ची कार्यालयाबाहेर भिरकावली. ही खुर्ची जाळण्याची तयारी सुरू असतानाच पोलीस पोहोचल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर बुधवारी यवतमाळात आले होते. त्यांनी विषबाधित रुग्णांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नांदगावकर यवतमाळातून रवाना होताच कार्यकर्त्यांनी कृषीविकास अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

टॅग्स :MNSमनसेFarmerशेतकरी