जागतिक घसरणीचा सोन्याला फटका

By Admin | Updated: June 27, 2014 23:53 IST2014-06-27T23:53:19+5:302014-06-27T23:53:19+5:30

राजधानी दिल्लीच्या बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 1क् रुपयांनी कमी होऊन 28,65क् रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला.

Worldwide fall in gold prices | जागतिक घसरणीचा सोन्याला फटका

जागतिक घसरणीचा सोन्याला फटका

>नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 1क् रुपयांनी कमी होऊन 28,65क् रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. दुसरीकडे नाणो निर्मात्यांच्या मागणीमुळे चांदीचा भाव 3क्क् रुपयांनी वधारून 45,3क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
सिंगापुरात सोन्याचा भाव 1316.58 डॉलरवरून 1316.4क् डॉलर प्रतिऔंस झाला. दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 1क् रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 28,65क् आणि 28,45क् रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव 3क्क् रुपयांच्या तेजीसह 45,3क्क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 12क् रुपयांनी उंचावून 44,65क् रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 79,क्क्क् रुपये आणि विक्रीसाठी 8क्,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Worldwide fall in gold prices