पाणी काढताना विहीरीत पडून महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 14, 2016 18:04 IST2016-05-14T18:04:36+5:302016-05-14T18:04:36+5:30

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात शनिवारी विहीरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

Woman's death due to water dispenser | पाणी काढताना विहीरीत पडून महिलेचा मृत्यू

पाणी काढताना विहीरीत पडून महिलेचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

बीड, दि. १४ - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात शनिवारी विहीरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही महिला विहीरीतून पाणी काढत असताना ही दुर्घटना घडली. 
 
मृत्यूमुखी पडलेली महिला ४० वर्षांची होती. दोरीच्या सहाय्याने हंडयाने विहीरीतून पाणी खेचत असताना ही महिला तोल जाऊन विहीरीत पडली. पोहोता येत नसल्याने पाण्यात बुडून या महिलेचा मृत्यू झाला. 

Web Title: Woman's death due to water dispenser