शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार! फडणविसांचं महत्वाचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 16:08 IST

"आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोकं विचार करत आहात त्याच्याही आधी आम्ही करू."

भाजप नेते तथा राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आणि शिवसेना-भाजप युतीसंदर्भात महत्वाचे विधान केले आहे. "भाजपने गेल्या सहा महिन्यांपासून 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेची पुढची निवडणूक आम्ही शिवसेना भाजप युतीत लढणार. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तसेच आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला, तरीही ती संपूर्ण शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठीच खर्ची घालणार आहोत," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तुम्ही विचार करत आहात, त्याच्याही आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू - याच वेळी राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भातही फडणवीस यांनी भाष्य केले. "सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबध नाही. म्हणूनच मी सांगिले, की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोकं विचार करत आहात त्याच्याही आधी आम्ही करू," असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

तसेच, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा अनेकजण करत आहेत, असे विचारले असता, यावर, कोण काय म्हणत आहे, याला काहीही अर्थ नाही. यावर उत्तर द्यायला मी काही रिकामा नाही. राजकारणात परिस्थिती काय आहे, याला महत्व असते, असे फडणवीस म्हणाले.

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक