शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
2
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
3
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
4
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
5
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
6
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
7
तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...'
8
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
9
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
10
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
11
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
12
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
13
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
14
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
15
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
16
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
17
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
18
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
19
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
20
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

‘अनधिकृत बंगल्यांवर कारवाई का केली नाही?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:31 AM

सीआरझेडचे उल्लंघन करून अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिका-यांना देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : सीआरझेडचे उल्लंघन करून अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाºयांना देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्याही बंगल्याचा समावेश आहे.अलिबाग समुद्र किनाºयाजवळ सीआरझेडचे उल्लंघन करून सुमारे १७५ बंगले बांधण्यात आले आहेत. या बंगल्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी सुरेंद्र ढवळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. Þया बंगल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश २००९ मध्ये दिले असतानाही, अद्याप या बंगल्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरणही उच्च न्यायालयाने उपविभागीय अधिकाºयांना देण्याचे निर्देश दिले. बंगले अधिकृत करण्यासाठी मालकांनी एमसीझेडएमकडे प्रस्ताव पाठविले आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगत, उपविभागीय अधिकाºयांनी त्या बांधकामांकडे दुर्लक्ष केले. न्यायालय आदेश असतानाही बंगल्यांवर कारवाई केली नाही, याचे स्पष्टीकरण उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाºयांना द्यावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले.नीरव मोदीला ३७६ चौरस मीटर जागेवर बांधकामस परवानगी दिली. त्याने १,०७१ चौ. मी. जागेवर बंगला बांधला. ६९५ चौरस मीटर जागेवरील बांधकाम बेकायदा आहे. अन्य प्रकरणातही प्रशासन कारवाई करण्यास अपयशी ठरले. न्यायालयाने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाºयांना १४ आॅगस्टपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Courtन्यायालय