शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाचा स्टॉक का केला नाही? शरद पवार यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:23 IST

कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते.

मुंबई : कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते. पण सरकारने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही, असे सांगत नियोजनाअभावीच राज्यात आठ-आठ तासांचे भारनियमन सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.राष्ट्रवादीच्या लीगल सेलने आयोजित केलेल्या अधिवक्ता परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ वाढत आहे. सरकार कर्जमाफीसाठी आॅनलाइन पद्धतीने २० कॉलमचा फॉर्म भरण्याची सक्ती करत आहे. एखाद्या लहानशा चुकीमुळेसुद्धा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले.कुठे आहे दिवाळी?पंतप्रधान म्हणतात, १५ दिवस आधीच दिवाळी आली. पण ती कुठेच कशी दिसत नाही, असा सवाल करून खा. पवार म्हणाले, जीएसटीसाठी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगून मी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यास सांगितले होते. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र्र मोदी यांनी जीएसटीच्या विरोधात सर्वांत जास्त आक्रमक भाषण केले होते. आज त्यांनीच जीएसटीचा कर २८ टक्क्यांवर नेला, अशी टीका पवार यांनी केली.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी : आज तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाºयांचे मूलभूत अधिकार नोटिसा पाठवून दाबले जात आहेत. लोकांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी वकिलांनी पुढे यावे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी