शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:23 IST

trending news: कोल्हापुरी चप्पल भारतात अनेक दशकांपासून बनवल्या जात आहेत.

कोल्हापुरी चप्पल भारतात अनेक दशकांपासून बनवल्या जात आहेत. कुर्ता पायजमापासून धोतरापर्यंत अनेक पोशाखांसोबत कोल्हापुरी चप्पल घालता येते. या चप्पलची रचना इतरांपेक्षा वेगळी आहे. तसेच ही चप्पल बनवण्याची पद्धत देखील पूर्णपणे वेगळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? एखादा व्यक्ती कोल्हापुरी चप्पल घालून रस्त्याने चालत असेल तर, त्याच्या चप्पलेतून कर्रकर्र असा आवाज का ऐकू येतो? त्याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊयात. 

प्राडाने त्यांच्या लेटेस्ट स्प्रिंग कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पल देखील लॉन्च केली. त्यानंतर या चप्पलची जगभरात चर्चा रंगली. कारण हा ब्रँड कोल्हापुरी चप्पल १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कोल्हापुरी चप्पल कदाचित जगासाठी नवीन असेल. पण भारतात तेराव्या शतकापासून कोल्हापुरी चप्पलचा बनवल्या जात आहेत. ही चप्पल कोल्हापुरात बनवली केली जाते म्हणून त्याला कोल्हापूरी चप्पल असे म्हटले जाते.

कोल्हापुरी चप्पलची खासियत म्हणजे ती हाताने बनवली जाते. कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी सर्वात प्रथम उन्हात चामडे वाळवले जाते. नंतर नैसर्गिक वनस्पतीचा वापर करून रंगवले जाते. त्यानंतर त्याची डिझाइन तयार केली जाते. शेवटी हाताने शिवली जाते. कोल्हापुरी चप्पल हाताने बनवली जात असली तरी ती वापरायला खूप आरामदायक आहे.

कोल्हापुरी चप्पल आवाज का करतात?इतर चप्पलच्या तुलनेत कोल्हापुरी चप्पल चालताना कर्रकर्र असा आवाज करतात. या चप्पलच्या तळव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकल्या जातात, असे सांगण्यात येते. या चप्पलचा आवाज ऐकून वन्यप्राणी पळून जायचे म्हणून असे केले जायचे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र