शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

खरी शिवसेना कुणाची? उबाठा अदृश्य पक्ष असल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 09:54 IST

सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग, शेलार मोठे नाहीत असा प्रतिहल्ला ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी चढविला.  

मुंबई : या सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) असा कोणताही पक्ष नाही. केवळ एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आहे. निवडणूक आयोगाचीही त्यांनाच मान्यता आहे. शिवसेना उबाठा हा तर अदृश्य पक्ष आहे असा हल्लाबोल भाजपचे आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला याचा संबंध इथे नाही. सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे, मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहेत. भरत गोगावले नाहीत. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग, शेलार मोठे नाहीत असा प्रतिहल्ला ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी चढविला.  

महाराष्ट्र माथाडी, हमाल, व इतर श्रमजीवी कामगार आणि खासगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयक २०२३ दोन्ही सभागृहाच्या २१ जणांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव होता. या समितीमध्ये उबाठा शिवसेनेला प्रतिनिधित्व दिले नाही असा आक्षेप जाधव यांनी घेतला. विधिमंडळाच्या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे किती सदस्य, विरोधी पक्षाचे किती सदस्य घ्यावेत, याबाबत निश्चित  असे नियम असतात याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण