शहरं
Join us  
Trending Stories
1
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
2
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
3
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
4
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
5
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
6
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
7
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
8
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
9
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
10
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
11
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
12
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
13
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
14
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
15
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
16
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
17
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
18
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
19
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
20
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
Daily Top 2Weekly Top 5

आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर

By यदू जोशी | Updated: October 11, 2025 05:56 IST

दिवाळीनंतर राज्य आयोग जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेल. राज्यात अलीकडे झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेले अतोनात नुकसान या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आधी घेणे संयुक्तिक ठरेल का याबाबत आयोग जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहे.

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आधी निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची घ्यायची की नगरपालिका, नगरपंचायतींची, याचा फैसला राज्य निवडणूक आयोग दिवाळीनंतर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे आधी नगरपालिकांची निवडणूक होणार याबाबत तूर्त अनिश्चितता आहे. 

दिवाळीनंतर राज्य आयोग जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेल. राज्यात अलीकडे झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेले अतोनात नुकसान या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आधी घेणे संयुक्तिक ठरेल का याबाबत आयोग जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, शेतकरी आणि सामान्य नागरिक हे अतिवृष्टी, महापुराच्या फटक्यातून किती प्रमाणात बाहेर आले आहेत, याचीही माहिती आयोग घेईल. 

जिल्हाधिकारी काय म्हणतात? : बहुसंख्य जिल्हाधिकाऱ्यांनी असे मत दिले, की आधी जिल्हा परिषद निवडणूक घेता येऊ शकेल. त्यानुसार आयोग  निवडणुक कार्यक्रम जाहीर करेल. बहुसंख्य जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद निवडणूक आधी घेण्यासारखी परिस्थिती नाही असे सांगितले. तर  आधी नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुका होतील, असेही सूत्रांनी सांगितले.

सर्वपक्षीय बैठक १४ रोजी राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबरला मुंबईतील मुख्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीबाबत आयोग कोणकोणती कार्यवाही करत आहे याची माहिती या प्रतिनिधींना बैठकीत दिली जाईल. निवडणुका अधिक पारदर्शक करण्याबाबत या प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात येतील. या बैठकीत आधी नगरपालिका की आधी जिल्हा परिषद या बाबतची मते आयोग जाणून घेणार का, याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad or Municipal Elections? Decision After Diwali, says Election Commission.

Web Summary : Maharashtra State Election Commission will decide post-Diwali on prioritizing Zilla Parishad or municipal elections. Discussions with district collectors regarding the impact of recent heavy rains will influence the decision. A meeting with political parties is scheduled for October 14th to discuss the matter.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024