शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 08:10 IST

Republic Day News: प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९:१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

 मुंबई -  प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९:१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी सकाळी ८:३० ते १० यादरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबईतील मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण व संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करणार असून त्याची जिल्हानिहाय यादी राजशिष्टाचार विभागाने जारी केली आहे. सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. ध्वजारोहण प्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना समारंभास निमंत्रित करावे, असेही राजशिष्टाचार विभागाने कळविले आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण ठाणे    एकनाथ शिंदेपुणे    अजित पवारनागपूर    चंद्रशेखर बावनकुळे अ. नगर    राधाकृष्ण विखे पाटील वाशिम    हसन मुश्रीफ सांगली    चंद्रकांत पाटील नाशिक    गिरीश महाजन पालघर    गणेश नाईक जळगाव    गुलाबराव पाटील यवतमाळ    संजय राठोड मुंबई शहर    मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर    आशिष शेलार रत्नागिरी    उदय सामंत धुळे    जयकुमार रावल जालना    पंकजा मुंडे नांदेड    अतुल सावे चंद्रपूर    अशोक उईके सातारा    शंभुराज देसाई बीड    दत्तात्रय भरणे रायगड    अदिती तटकरे लातूर    शिवेंद्रसिंह भोसले  नंदुरबार    माणिकराव कोकाटे सोलापूर    जयकुमार गोरे हिंगोली    नरहरी झिरवाळ भंडारा    संजय सावकारे छ. संभाजीनगर    संजय शिरसाट धाराशिव    प्रताप सरनाईक बुलढाणा    मकरंद पाटील सिंधुदुर्ग    नितेश राणे अकोला    आकाश फुंडकर  गोंदिया    बाबासाहेब पाटील  कोल्हापूर    प्रकाश आबिटकर  गडचिरोली    आशिष जयस्वाल  वर्धा    पंकज भोयर परभणी    मेघना बोर्डीकर अमरावती    इंद्रनील नाईक 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार