शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

2024 च्या निवडणुकीत कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 23:06 IST

"एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे 2014 ची निवडणूक लढणार आहोत. चेहरा कोण असणार हे महत्वाचे नाही. कारण..."

एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे 2014 ची निवडणूक लढणार आहोत. चेहरा कोण असणार हे महत्वाचे नाही. कारण आणच्याकडे हुकुमाचा एक्का आहे तो म्हणजे मोदी जी आणि त्या चेहऱ्यामागे आपण कोणताही चेहरा लावा, सर्वच चेहरे पुढे जातात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

फडणवीस म्हणाले, आज आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हाही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. 2014 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस एकत्रितपणे निवडणूक लढू आणि संपूर्ण बहुमताने निवडून येऊ.

बेईमानीचा बदला घेतल्याचा आनंद -यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे कसलेही आश्वासन देण्यात आलेले नव्हते. एवढेच नाही, तर शिवसेनेवर बेईमानीचा आरोप करत, या बेईमानीचा बदला घेतल्याचा आपल्याला आनंद आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे श्रेही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. ते म्हणाले, आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यासोबत (एकनाथ शिंदे) ज्या पद्धतीचा व्यवहार होता, त्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता कुणी बाहेर पडत असेल आणि आम्हाला हे समजले, की ते बाहेर पडले आहेत, तर आम्ही काही असे तर म्हणणार नाही ना, की नको-नको शिंदे जी आपण परत जा आणि उद्धवजींसोबतच बसा. आम्ही तर असेच म्हणून, की फारच छान! बाहेर पडलात, आम्हालाही आमचा बदला घ्यायचा आहे. आम्ही आपल्याला साथ देण्यास तयार आहोत. तर हो आम्ही शंभरटक्के केलं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की जी बेईमानी माझ्यासोबत झाली होती त्याचा बदला घेतला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा