शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोण नवनीत राणा?, ती तर....; विद्या चव्हाण यांची बोचरी टिपण्णी, रवी राणांचीही खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 10:14 IST

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नवी दिल्लीतील एका प्राचीत हनुमान मंदिरात महाआरती करण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

मुंबई-

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नवी दिल्लीतील एका प्राचीत हनुमान मंदिरात महाआरती करण्यासाठी रवाना झाल्या आहेत. राणा दाम्पत्याच्या ठाकरे सरकारविरोधातील या आंदोलनावर टीका करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. कोण नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना का एवढं महत्व द्यायचं?, असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. 

"कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीचा अपमान करतो हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून द्या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्व द्यायची काहीच गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करत असतं", असं विद्या चव्हाण म्हणाल्या. 

रवी राणांनी झाकण नसलेले कुकर वाटलेविद्या चव्हाण यांनी यावेळी रवी राणा यांच्यावरही खरमरीत शब्दात टीका केली. "राणा दाम्पत्य अमरावतीत काय करतं हे सर्वांना माहित आहे. रवी राणा यांनी निवडणुकीवेळी सर्व महिलांना प्रेशर कुकर वाटले होते. त्यांना झाकणच नव्हतं म्हणून सगळ्या महिला त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावर रवी राणांनी तुम्ही मला मतदान करा मग झाकण देतो असं म्हटलं होतं. यावरुन यांची कुवत लक्षात येते", असं विद्या चव्हाण म्हणाल्या. 

राणा दाम्पत्याकून नवी दिल्लीत महाआरतीइथं महाराष्ट्रात आज बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा होत असताना त्याच दिवशी आज दिल्लीत राणा दाम्पत्याकडून हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात पोहोचलं असून थोड्याच वेळात महाआरती केली जाणार आहे. यासाठी मोठी गर्दी देखील जमा झाली आहे. ठाकरे सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी हनुमंताकडे प्रार्थना करत असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणा