शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला, सुरक्षारक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 2:30 AM

गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना दोन वाहनचालकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : गोवंडीत वाहतुकीचे नियोजन करत असताना दोन वाहनचालकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.देवनार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीचे रहिवासी असलेले वाहतूक पोलीस संजय राणे (४४) हे बुधवारी दुपारी १२च्या सुमारास गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर वाहतुकीचे नियोजन करत होते. या वेळी दोन वाहनचालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. राणेंनी याबाबत जाब विचारला असता, आरोपी चालकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना धमकावत पळ काढला. अन्य कर्मचाºयांच्या मदतीने राणे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.चेंबूरमध्ये रिक्षा पार्किंगच्या वादातून सुरक्षारक्षकाला बुधवारी मारहाण करण्यात आली. अटईराम राजदेव यादव (४८) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.