शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : 'मुख्यमंत्री खोटारडा, महाराष्ट्र खड्डेमुक्त कधी करणार', फडणवीसांना 'राज'चा सवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 21:20 IST

Maharashtra election 2019 : पहिल्या वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या, असं ते सांगतात. खोटं का बोलायचं? खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची डोंबिवली येथे जाहीर सभा झाली. त्यामध्ये बोलताना मी आज भाषण करायला न येता, फक्त गप्पा मारायला आलो आहे, असे म्हटले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी विकासांसदर्भात काही भाष्य केलं. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्यापूर्वी, पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार वांझोटा असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री चांगला माणूस, उच्चशिक्षित माणसू पण खोटं का बोलतात. 

पहिल्या वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या, असं ते सांगतात. खोटं का बोलायचं? खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही, असे म्हणत राज यांनी महाराष्ट्रातील अपघातांची मालिकाच आपल्या भाषणात वाचून दाखवली. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातून निष्पापांना जीव गमावला लागला, हे राज यांनी सांगतिलं. राष्ट्रीय कॅरेमपट्टूचा नुकताच अपघातात मृत्यू झाला. ठाण्यातील एक तरुणी स्वत:च्या लग्नाची खरेदी करायला जाताना, खड्ड्यातून गाडी गेल्यानं तिचा अपघात झाला. त्यामध्ये दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. राज्यात 14 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, पण आम्हाला काय?. आजपर्यंत राज्य करणाऱ्या राजकारणांना याबबात विचारायचं नाही क? असे राज यांनी म्हटले. तसेच, येथील आमदार रविंद्र चव्हाण यांना मंत्री केलं, तुम्ही प्रश्न का विचारत नाहीत, असा प्रश्नच राज यांनी उपस्थितांना विचारला.   दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता. पुण्यातील कसबा येथे सोमवारी रात्री त्यांची सभा पार पडली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019