शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासदार सुप्रिया सुळे बारामतीत रस्त्याच्या कडेला अंजिरचा आस्वाद घेतात तेव्हा...

By मोरेश्वर येरम | Updated: December 24, 2020 13:03 IST

सुप्रिया यांनी आपल्या गाडीतून खाली उतरुन अंजिरचा आस्वाद घेतला आणि पालेभाज्यांचीही खरेदी केली. 

ठळक मुद्देमुंबईच्या दिशेने जात असताना सुप्रिया सुळे यांनी बारामतीत रस्त्याच्या कडेला घेतला फळांचा आस्वादसुप्रिया सुळे यांनी अंजिरचा आस्वाद घेतला अन् पालेभाज्यांचीही खरेदी केलीस्टॉल चालक महिलांचंही केलं कौतुक

बारामतीराष्ट्रवादी काँग्रेसच्याबारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सोशल मीडियावरही चांगल्या सक्रीय असतात. राजकारणाव्यक्तिरिक्त विविध विषयांची आणि सर्वसामान्य माणसांची दखल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घेताना आपण सुप्रिया सुळे यांना पाहिलं आहे. 

सुप्रिया सुळे यांनी यावेळी त्यांच्या मतदार संघातून मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या फळ आणि पालेभाज्यांचे स्टॉलपाहून पाहून गाडी थांबवली. अंजिर, संत्री, पपई आणि हिरव्यागार पालेभाज्या पाहून सुप्रिया सुळे यांना मोह आवरता आला नाही. सुप्रिया यांनी आपल्या गाडीतून खाली उतरुन अंजिरचा आस्वाद घेतला आणि पालेभाज्यांचीही खरेदी केली. 

 

आपल्या खासदार चक्क आपल्या स्टॉलवर आल्याचं पाहून फळ विक्रेत्या महिलांनाही अप्रूप वाटलं. त्यांनी सुप्रिया सुळेंसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि सुप्रिया सुळे यांनीही त्यांची इच्छा पूर्ण केली. 

विशेष म्हणजे, फेसबुक लाइव्ह करताना सुप्रिया यांनी विक्रीसाठी आणलेली फळं नेमकी कुठली आहेत याचीही माहिती जाणून घेतली. फळांमध्ये फक्त संत्रीसोडून इतर सर्व फळं बारामतीत पिकवलेली असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती