शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेसाठी आनंदाची गोष्ट कोणती? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 15:13 IST

"सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत."

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर साधारणपणे 11 महिन्यांनी निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालासंदर्भात बोलताना, "सत्ता नसून, शिवसेनेवरचा दावा फेटाळला. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकारांसोबत बोलत होते. 

आमच्यासाठी 'ही' सर्वात आनंदाची गोष्ट -राऊत म्हणाले, "आमच्यासाठी सर्वाद दिलासादायक गोष्ट म्हणजे, सत्ता नसून, शिवसेनेवरचा दावा फेटाळला. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सत्ता येते, सत्ता जाते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर, कुणीही ऐरा-गैरा, चोर, दरोडे खोर, हा दावा करू शकत नाही. ही आमची भूमिका होती, आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे."

याच बरोबर, "सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत. नैतिकतेच्या मुद्द्यावर, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा. उगाच टाळ्या वाजत बसू नये, असेही राऊत यावेळी म्हणाले.

'त्या' 16 आमदारांसंदर्भातही केलं भाष्य -"आता 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या. जर व्हिपच बेकायदेशी आहे, संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, मग विधानसभा अध्यक्षांनी त्या बेकायदेशीर प्रक्रियेवर आपली भूमिका घ्याला हवी. जर घटनेनुसार देश चालणार असेल, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधानसभा अध्यक्षांनी आपण संविधानाच्या बाजूने आहोत की, घटनाबाहाय्य बेकायदेशीर लोकांच्या बाजूने आहोत? हे बघायला हवे", असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय