शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्याच्या आश्वासनाचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:08 IST

सभागृहात दिलेला शब्द महायुती सरकार पाळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळ्यांची छायाचित्रे आल्यानंतर  तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण यांचे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असलेले पुतळे बदलण्याची घोषणा ५ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती; परंतु त्यानंतर याप्रकरणी एकही कागद पुढे गेलेला नाही. सभागृहात दिलेला शब्द महायुती सरकार पाळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळ्यांची छायाचित्रे आल्यानंतर  तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. 

अजित पवार यांनी हे दिले होते उत्तर

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याबाबत जे काही करावे लागेल ते करण्यासाठी शासन तयार आहे. कारण हा विषय शाहू महाराजांशी संबंधित आहे. त्यांचे वंशजच आता लोकसभेला निवडून आले आहेत. त्यांचाही याबाबत विचार घेतला जाईल. गरज पडल्यास दिल्लीला जाऊन पुतळ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेतला जाईल.

निदर्शनांची दखल घेत वडेट्टीवार यांनी वेधले लक्ष

ज्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाली, त्याच दिवशी भाजपने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये निर्दशने करून हे पुतळे बदलण्याची मागणी केली. भाजपसह जिल्हा नागरी कृती समितीनेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे पुतळे बदलण्याची मागणी केली. दुसऱ्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले आणि त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Sadan statues: Shahuji Maharaj, Chavan promise unfulfilled?

Web Summary : Ajit Pawar promised to replace mismatched statues of Shahuji Maharaj and Yashwantrao Chavan at Maharashtra Sadan. However, no action has been taken since the announcement. The opposition and BJP have demanded the statues' replacement, questioning the government's commitment.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBudgetअर्थसंकल्प २०२६