शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackeray: 'देशात लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज', राऊतांवरील कारवाईनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:41 IST

सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मुंबई- 

सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. संजय राऊतांवर झालेली कारवाई राजकीय सूडबुद्धीतून झालेली असल्याचा आरोप राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचंही ते म्हणाले. 

"एखाद्या राजकीय नेता आधी कुणावर कारवाई होणार हे जाहीर करतो आणि दुसऱ्याच दिवशी यंत्रणांकडून कारवाई होते. धमक्या देऊन कारवाई होऊ लागल्या आहेत हे अतिशय धोक्याचं आहे. त्यामुळे देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. राजकीय सूडभावनेतून ईडीच्या कारवाया सुरू आहेत. पण शिवसेना अशा कारवायांमुळे थांबणार नाही. आम्ही लढा देऊ, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाईईडीकडून आज अलिबागमधील संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याशी निगडीत ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅटवर कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणच्या मालमत्ता ईडीनं जप्त केल्या आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैशातून ही जमीन खरेदी केल्याचा ईडीला संशय आहे. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणाशी निगडीत व्यवहारांवर ईडीनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय