शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला वरई फाट्यावर गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 23:09 IST

शुक्रवारी पाणीपुरवठा विभाग घेणार दुरुस्तीचे काम हाती; नवीन योजनेतून सुरू राहणार पाणीपुरवठा 

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई:वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेच्या जलवाहिनीला मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत वरई फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा गळती सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लागलीच या नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार दि.03 सप्टेंबर  रोजी सकाळी 09:30  वाजता सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या जलवाहिनी दुरुस्तीसाठी अंदाजे चार ते पाच अथवा अर्ध्या दिवसांहुन ही अधिक कालावधी लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे  नियंत्रक यांनी लोकमत ला सांगितले. दरम्यान शुक्रवारी दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत हे  दुरुस्तीचे हे  पुर्ण होणार असून या कालावधीत  सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा पुर्ण पणे बंद राहणार आहे.

याखेरीज सुर्याच्या धरणांच्या नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहणार आहे, हा जरी नागरिकांना  दिलासा असला तरी सूर्याच्या जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने उद्या दि. 03 सप्टेंबर रोजी वसई विरार  शहरात होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात तसेच  कमी दाबाने सुरू राहील त्यामुळे नागरिकांनी पाणी जपुन वापरावे व वसई विरार शहर  महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी