मुंबईकरांवर आज रात्रीपासून पाणी कपातीची कु-हाड
By Admin | Updated: August 26, 2015 15:30 IST2015-08-26T15:29:03+5:302015-08-26T15:30:47+5:30
अपु-या पावसाअभावी मुंबईकरावंर पाणीकपातीची कु-हाड कोसळली असून आज मध्यरात्रीपासून २० टक्के पाणीकपात लागू होणार आहे.

मुंबईकरांवर आज रात्रीपासून पाणी कपातीची कु-हाड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - अपु-या पावसाअभावी मुंबईकरावंर पाणीकपातीची कु-हाड कोसळली आहे. स्थायी समितीने हा निर्णय घेतला असून आज मध्यरात्रीपासूनच २० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
दरम्यान सर्व प्रकारच्या आस्थापनांनाही पाणीकपात लागू होणार असून मॉल, हॉटेल, रेसकोर्स, शीतपेय कारखाने, बादलीबंद पाणी यांना ५० टक्के पाणीकपात लागू होणार आहे.