शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
3
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
4
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
5
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
6
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
7
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
8
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
9
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
10
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
11
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
12
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
13
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
14
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
15
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
16
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
17
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
18
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
19
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध
20
खेडकरांचे ‘ते’ सीसीटीव्ही दिखाव्यासाठी; दीड वर्षापासून डीव्हीआरच बसवला नसल्याचा दावा

ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 00:00 IST

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगर येथे झालेली सभा वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी गाजवली. यावेळी वारिस ...

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आज अहिल्यानगर येथे झालेली सभा वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी गाजवली. यावेळी वारिस पठाण यांनी गेल्या काही काळापासून कट्टर हिंदुत्त्ववादी भूमिका घेतलेले आणि प्रक्षोभक विधाने करणारे भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आव्हान दिले. तू दोन पायांवर येईल, पण जातान स्ट्रेचरवरून जावं लागेल, असं आव्हान वारिस पठाण यांनी नितेश राणे यांना दिले. 

एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या भाषणामधून नितेश राणे यांना लक्ष्य केले ते म्हणाले की, एक नेपाळी म्हणतो की मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू. मात्र तू दोन पायांवर येशील तर जाताना स्ट्रेचरवरून जाशील, असा इशारा पठाण यांनी नितेश राणे यांना दिला. 

तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही आक्रमक भाषण करत प्रक्षोभक भाषा बोलणाऱ्या भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. सध्या मुस्लिमांना शिविगाळ देण्याची फॅशन आली आहे. सध्या राज्यात कसले कसले लोक तयार झाले आहेत.  आधी आपली वेगळी इमेज तयार करण्यासाठी एक छोटासा चिंटू बोलायचा. आता या शहरात एक चिकनी चमेली आली आहे. चिकनी चमेली, तू काय चिज आहेस, असा टोलाही जलील यांनी लगावला.   

English
हिंदी सारांश
Web Title : Owaisi Rally: Waris Pathan Challenges Nitesh Rane with Threat

Web Summary : At Owaisi's rally, Waris Pathan challenged BJP's Nitesh Rane, warning him of physical harm if he dared to confront them. Imtiaz Jaleel also criticized BJP leaders for anti-Muslim rhetoric, targeting specific individuals with derogatory remarks.
टॅग्स :Waris Pathanवारिस पठाणNitesh Raneनीतेश राणे Ahilyanagarअहिल्यानगर