शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वानखेडेंची ‘त्या’ व्हिडीओविरुद्ध पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:33 IST

वानखेडे यांच्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी कॉर्डिलिया क्रूझ केस या मथळ्याखाली एक बातमी व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला. ज्यात आरोपी तिरोडकर याने खासगी मराठी यूट्यूब चॅनेल आणि इतर माध्यमांवर तथ्यांची पडताळणी न करता तो अपलोड केल्याने माझी बदनामी झाल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.

मुंबई : माजी पत्रकार केतन तिरोडकर यांच्याविरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात तिरोडकर यांची खोटी आणि  बदनामी करणारी एक मुलाखत मराठी वृत्त वाहिनी तसेच इतर माध्यमांवर प्रकाशित केल्याचा दावा वानखेडेंनी केला आहे. त्यानुसार काही पुरावेदेखील त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. अंबोली पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

वानखेडे यांच्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी कॉर्डिलिया क्रूझ केस या मथळ्याखाली एक बातमी व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला. ज्यात आरोपी तिरोडकर याने खासगी मराठी यूट्यूब चॅनेल आणि इतर माध्यमांवर तथ्यांची पडताळणी न करता तो अपलोड केल्याने माझी बदनामी झाल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.  गेल्या काही दिवसांपासून वानखेडे यांच्यावर आर्यन खानप्रकरण आणि त्या प्रकरणाच्या तपासात कसूर केल्याबाबतचे, तसेच भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यात कोर्टाने अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेMumbaiमुंबईPoliceपोलिस