शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रात चालू देणार नाही : विनायक मेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 10:44 IST

दोन भूमिका घेणार हे सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिज. यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे सुद्धा यावेळी मेटे म्हणाले.

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटेंनीछत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीचा नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांनतर मेटे आता ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या तारखेच्या मुद्यावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी टीका मेटे यांनी केली.

शिवसंग्राम पक्षाच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मेटे म्हणाले की, सर्वत्र 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करतात त्यांना ही तारीख मान्य नाही. शिवजयंतीची 19 फेब्रुवारी तारीख मान्य नसल्यास मुख्यमंत्र्यांना गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. तर त्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नाही, असेही मेटे म्हणाले.

निवडणुकीत लोकांना आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे त्याकडे लक्षही द्यायचे नाही असा प्रकार या सरकारने चालवला आहे. त्यामुळे दोन भूमिका घेणार हे सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिज. यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे सुद्धा यावेळी मेटे म्हणाले.