शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार, धर्मेंद्र यांचाही गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 05:49 IST

‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.

मुंबई  - राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘राज कपूर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व ‘राज कपूर विशेष योगदान’ पुरस्कार दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना घोषित झाला आहे. ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी पुरस्कारांची घोषणा केली. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पाच लाख रुपयांचा, तर ‘विशेष योगदान’ पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये असे आहे.मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ व ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार, तसेच ‘राज कपूर जीवनगौरव’ व ‘राज कपूर विशेष योगदान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘चित्रपती व्ही. शांताराम’ पुरस्कार समितीचे सदस्य दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्याम भूतकर, तर ‘राज कपूर’ पुरस्कारासाठी समितीचे सदस्य असलेल्या नाना पाटेकर, समीर (गीतकार), सुरेश आॅबेराय यांनी परीक्षकांची भूमिका बजावली. यंदाच्या ५५व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :entertainmentकरमणूकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVijay Chavanविजय चव्हाण