विद्या बनली एकताची आई
By Admin | Updated: June 6, 2014 00:29 IST2014-06-06T00:29:07+5:302014-06-06T00:29:07+5:30
लवकरच रिलीज होणा:या ‘बॉबी जासूस’ या चित्रटात विद्या बालन अनेक वेशभूषांमध्ये दिसणार आहे. चित्रपटातील तिची एक भूमिका टीव्ही प्रोडय़ूसरच्या आईची आहे.

विद्या बनली एकताची आई
>लवकरच रिलीज होणा:या ‘बॉबी जासूस’ या चित्रटात विद्या बालन अनेक वेशभूषांमध्ये दिसणार आहे. चित्रपटातील तिची एक भूमिका टीव्ही प्रोडय़ूसरच्या आईची आहे. या भूमिकेसाठी विद्याने जो वेश धारण केला आहे, त्यामुळे एकता कपूरची आई शोभा कपूर यांची आठवण होते. विद्याने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये काम केले आहे. शोभा कपूरसारख्या वेशासह चित्रपटात तिचे 1क् ते 12 वेगळी रूपे दिसतील, त्यासाठी तिने जवळपास 122 प्रकारच्या वेशभूषा करून पाहिल्या आहेत. चित्रपटात ती अंतराळयात्री, शिपाई, स्टुडंट, भिकारी अशा अनेक भूमिकांमध्ये दिसणार आहे.