शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : रामदास आठवलेंची रिपाइं कमळ चिन्हावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 05:05 IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.या सहा जागांमध्ये पाथरी (जि.परभणी), नायगाव (जि.नांदेड), फलटण (जि.सातारा), मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई), माळशिरस (जि.सोलापूर) आणि भंडाराचा समावेश आहे. सहापैकी चार जागांवरील उमेदवारही आठवले यांनी जाहीर केले. माळशिरसमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सांगतील तो उमेदवार रिपाइं देणार आहे.आठवले यांनी सांगितले की, आम्हाला केंद्रात एक मंत्रीपद, राज्यसभेची एक अधिकची जागा, राज्यात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद व विधान परिषदेच्या दोन जागा, महामंडळांची तीन अध्यक्षपदं, प्रत्येक महामंडळात एक सदस्य व प्रत्येक जिल्ह्यात १०० एसईओ पदे देण्याचा प्रस्ताव आम्ही भाजपला दिलेला आहे.निवडणूक चिन्हाचा फायदा व्हावा म्हणून आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील. आमच्या पक्षाला कॉम्प्युटर हे चिन्ह मिळाले आहे पण ते मतदारांमध्ये परिचित नाही. त्यामुळे कमळावर लढायचे पण पक्षाचे अस्तित्व व आमदारांचा गट टिकवायचा असा निर्णय घेतला आहे.- रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष, रिपाइंया चौघांना उमेदवारीशिवाजीनगरमधून रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे उमेदवार असतील. फलटणमधून मुंबईतील पक्षाचे नेते दीपक निकाळजे तर पाथरीतून मोहन फड यांना व नायगाव (जि.नांदेड) येथे राजेश पवार यांना उमेदवारी देण्यातआली आहे.मानखुर्दवरून वादमानखुर्दमध्ये शिवसेनेने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनाया आधीच एबी फॉर्मचे वाटप केलेले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवले