VIDEO : प्रतिबंधात्मक कारवाईतील युवकांचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: August 24, 2016 21:15 IST2016-08-24T21:15:15+5:302016-08-24T21:15:15+5:30
संशयास्पदरित्या फिरतना आढळलेल्या बंदू इदन्नवार या युवकांवर पोलिसांनी प्रतिबंधकात्मक कारवाई करून सोडून

VIDEO : प्रतिबंधात्मक कारवाईतील युवकांचा आत्महत्येचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
सावंतवाडी, दि. 24 : मळगाव रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी सकाळी संशयास्पदरित्या फिरतना आढळलेल्या बंदू इदन्नवार (वय:26 रा.झारखड) या युवकांवर पोलिसांनी प्रतिबंधकात्मक कारवाई करून सोडून दिल्यावर या युवकांने सायंकाळी येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला .
पोलिस व नागरिकांनी त्याला वाचविले यावेळी मोती तलावातच युवक व पोलीस यांच्यात चांगलीच झटापट झाली या युवकांने तलावातून बाहेर पडताच काही नागरीकाच्या अंगावर धावून जात त्याचा घेतला त्यामुळे काही काळ न्यायालय परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्याला पोलीस ठाण्यात नेले तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.