VIDEO : मुर्तिकारांची नवरात्रोत्सवाची लगबग सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 15:01 IST2016-09-28T15:01:24+5:302016-09-28T15:01:24+5:30
सध्या अबालवृद्धांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून मुर्तिकार देवीच्या मुर्ति घडविण्यामध्ये व्यस्त आहेत.

VIDEO : मुर्तिकारांची नवरात्रोत्सवाची लगबग सुरू !
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २८ - : सध्या अबालवृद्धांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून मुर्तिकार देवीच्या मुर्ति घडविण्यामध्ये व्यस्त आहेत. अकोल्यातील गुलजारपूरा येथे सचिन प्रजापती हा युवा कलावंत देवींच्या सुबक तसेच आकर्षका मुर्ति घडवितो. मुर्तिकला ही त्यांच्या घरात परंपरेपासुन आहे. सुरवातीच्या काळात मातीच्या मुर्तिंना मागणी होती मात्र आता प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मुर्तिना भक्तांची पसंती असल्याने मातीच्या मुर्ति घडविण्याचे काम जवळपास संपले असल्याचे ते म्हणाले. देवीच्या मुर्तिमध्येही सर्वाधीक मागणी ही मोठया आकाराच्या मुर्तिंना असल्याचेही त्यांनी सांगीतले.