VIDEO : अन गृहिणी, कामकरी महिला झाल्या मोटार सायकलवर स्वार

By Admin | Updated: March 8, 2017 11:16 IST2017-03-08T10:45:57+5:302017-03-08T11:16:58+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. ८ -  कम्युनिटी हेल्थ फाऊंडेशन आणि मानिनी या संस्थेच्या वतीने महिलादिनानिमित्त गृहिणी आणि त्यांच्या घरात ...

VIDEO: Un-housewife, riding a car ride on a carriage woman | VIDEO : अन गृहिणी, कामकरी महिला झाल्या मोटार सायकलवर स्वार

VIDEO : अन गृहिणी, कामकरी महिला झाल्या मोटार सायकलवर स्वार

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ८ -  कम्युनिटी हेल्थ फाऊंडेशन आणि मानिनी या संस्थेच्या वतीने महिलादिनानिमित्त गृहिणी आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या स्त्रियांची अभिनव मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात घरात काम करणाऱ्या स्त्रिया कुटुंबाच्या अविभाज्य घटक ठरल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गृहिणी आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्त्रियांसाठी ही रॅली नाशिकच्या ठक्करडोम पासून काढण्यात आली. यावेळी गृहिणींनी आपल्या घरात काम करणा-या स्त्रियांना गाडीवर पाठीमागे बसवले आणि ही रॅली सुरू झाली.  रॅलीच्या शेवटी मनोरंजक खेळ तसेच स्पर्धा झाल्या अन झुंबा डान्सने या अनोख्या रॅलीचा समारोप झाला. 

 

https://www.dailymotion.com/video/x844tpo

Web Title: VIDEO: Un-housewife, riding a car ride on a carriage woman