VIDEO - चंद्रपूरजवळ मालगाडीचे १२ डबे घसरले, दक्षिणेकडे जाणारी रेल्वे वाहतूक कोलमडली
By Admin | Updated: January 6, 2017 15:09 IST2017-01-06T11:16:43+5:302017-01-06T15:09:09+5:30
ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 6 - विरुर पासून काही अंतरावर असलेल्या विहिरगाव रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे 12 डबे रात्री ...

VIDEO - चंद्रपूरजवळ मालगाडीचे १२ डबे घसरले, दक्षिणेकडे जाणारी रेल्वे वाहतूक कोलमडली
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 6 - विरुर पासून काही अंतरावर असलेल्या विहिरगाव रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे 12 डबे रात्री घसरले. रात्री 12 वाजल्यापासून वाहतूक बंद आहे. दिल्ली, बंगळुरु, मद्रास, हैदराबादकडे जाणा-या व येणा-या सर्व रेल्वेगाडया बंद आहेत. या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीसह एकूण साठ गाडया धावतात. हैदराबाद दिल्ली तसेच चेन्नई दिल्ली या दोन प्रमुख रेल्वे मार्गावरची अप आणि डाऊनची वाहतुक पूर्ण बंद झाली.
https://www.dailymotion.com/video/x844nfw