VIDEO : तुकारामांच्या वैकुंठ गमन देखाव्याला गर्दी

By Admin | Updated: October 8, 2016 16:09 IST2016-10-08T15:36:16+5:302016-10-08T16:09:26+5:30

सोलापूरातील बाळीवेस येथील शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाने नवरात्र उत्सवात देवी समोर तुकाराम वैकुंठ गमनचा भव्य देखावा उभा केला असून तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे

VIDEO: Tukaram's Vaikunth Ghaman saw the crowd | VIDEO : तुकारामांच्या वैकुंठ गमन देखाव्याला गर्दी

VIDEO : तुकारामांच्या वैकुंठ गमन देखाव्याला गर्दी

दीपक होमकर, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ -   सोलापूरातील बाळीवेस येथील शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाने नवरात्र उत्सवात देवी समोर तुकाराम वैकुंठ गमनचा भव्य देखावा उभा केला असून तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. 
सोलापूरात सार्वजनिक नवरात्र महोत्सवाच्या निमित्त मोठे देखावे उभे करण्यात येतात. नवरात्रात भव्य देखावे उभा करण्यात लौकिक असणा-या बाळीवेस शक्तीपूजा मंडळाने यंदा वैकुंठ गमनाचा देखावा उभा केला आहे.  मांडवातून थेट बाहेर २० -२५ फुट लांब पर्यंत उडत येणारा भव्य दिव्य गरुड आणि गरुडाच्या अंबारीत किर्तन करत बसलेले तुकोबा प्रेक्षकांच्या थेट डोक्यावरुन उडत जातात.
 
 

Web Title: VIDEO: Tukaram's Vaikunth Ghaman saw the crowd