VIDEO : विरोधकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By Admin | Updated: April 7, 2017 14:05 IST2017-04-07T14:01:28+5:302017-04-07T14:05:05+5:30

ऑनलाइन लोकमत  मुंबई, दि. 7 - शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी सरकारची ...

VIDEO: The symbolic funeral of the government drawn by the opposition | VIDEO : विरोधकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

VIDEO : विरोधकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 7 - शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.
 
विधान भवन परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधकांनी विविध घोषणा फलक हाती घेऊन घोषणाबाजीही केली. 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वारंवार मागणी करूनही सरकारने कर्जमाफी न केल्याने राज्य सरकारची प्रेतयात्रा काढावी लागली.
 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष यापुढे आणखी तीव्र करू, असं विरोधकांनी यावेळी सांगितले. 

https://www.dailymotion.com/video/x844v3a

Web Title: VIDEO: The symbolic funeral of the government drawn by the opposition