VIDEO - जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लागणार एसएमडी लीड टिव्ही

By admin | Published: September 21, 2016 08:55 PM2016-09-21T20:55:05+5:302016-09-21T20:55:05+5:30

शासकिय प्रकल्पांच्या जनजागृतीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दर्शनी ठिकाणी एसएमडी लीड टिव्ही लावले जात आहे.

VIDEO - SMD Lead TVs will be organized in district collector's office | VIDEO - जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लागणार एसएमडी लीड टिव्ही

VIDEO - जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लागणार एसएमडी लीड टिव्ही

Next

संजय खांडेकर

अकोला, दि. २१ : शासकिय प्रकल्पांच्या जनजागृतीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दर्शनी ठिकाणी एसएमडी लीड टिव्ही लावले जात आहे. राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना आणि प्रकल्पांची जनजागृती या मोठ्या लीड टिव्ही द्वारे होणार आहे. गत दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्क्रीन उभारण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत आणि विशाल हिमालय फाऊंडेशन पदाधिकारी उदय वझे, पंकज कोठारी यासाठी पुढाकार घेत आहेत.

Web Title: VIDEO - SMD Lead TVs will be organized in district collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.