व्हिडीओ : सिंधुदुर्गात खनिज वाहतूक करणारे जहाज बुडाले

By Admin | Updated: April 22, 2016 14:57 IST2016-04-22T14:39:30+5:302016-04-22T14:57:12+5:30

सिंधुदुर्गातील रेडी समुद्रात खनिज मालवाहू जहाज बुडून कोट्यावधींचे नुकसान झाले.

Video: Shipping of mineral transport in Sindhudurg | व्हिडीओ : सिंधुदुर्गात खनिज वाहतूक करणारे जहाज बुडाले

व्हिडीओ : सिंधुदुर्गात खनिज वाहतूक करणारे जहाज बुडाले

ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि.२२ - सिंधुदुर्गातील रेडी समुद्रात खनिज मालवाहू जहाज बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. मात्र सुदैवाने जहाजावरील चारही खलाशी सुखरूप आहेत. कालु (गुरूवार) दुपारी सिंधुदुर्गातील रेडी समुद्रात या जहाजावर माल भरण्याचे काम सुरू असतानाच हे जाहज बुडाले. समुद्राला उधाण आल्याने आणि क्षमतेपेक्षा जास्त सामान असल्याने हे जहाज बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अंदाजे १ हजार टन माल बुडाल्याने सुमारे ४ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
 
 
 
 
 

Web Title: Video: Shipping of mineral transport in Sindhudurg