व्हिडिओ : सर्पमित्राने अजगरास सोडले जंगलात
By Admin | Updated: July 8, 2016 18:03 IST2016-07-08T18:03:19+5:302016-07-08T18:03:19+5:30
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे 7 जुलै राञीला अजगर निघाला असतांना मालेगाव येथील सर्पमिञ शिवा बळी यांनी जिव धोक्यात घालुन अजगराला पकडले आणि 8 जुलैला जंगलात सोडुन दिले

व्हिडिओ : सर्पमित्राने अजगरास सोडले जंगलात
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ८ : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे 7 जुलै राञीला अजगर निघाला असतांना मालेगाव येथील सर्पमिञ शिवा बळी यांनी जिव धोक्यात घालुन अजगराला पकडले आणि 8 जुलैला जंगलात सोडुन दिले.
सर्पमिञ जिव धोक्यात घालुन सापाला पकडुन जिवनदान देऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात माञ त्यांना कोणाकडुनही आर्थिक मदत दिली जात नाही त्यांचा जिव धोक्यात आल्यावर त्यांना जनतेकडुन कसल्याही प्रकारची मदत केली जात नसल्याने सर्पमिञांनी काय म्हणून सापांना पकडुन जिव धोक्यात घालावा अशी संतप्त प्रतिक्रिया ऐका सर्पमिञाने व्यक्त केली.