व्हिडीओ : पराभव झाला तरी दुप्पट वेगानं उसळी घ्यायला हवी - नीता अंबानी
By Admin | Updated: April 26, 2016 10:56 IST2016-04-26T10:55:39+5:302016-04-26T10:56:27+5:30
विजय असो वा पराभव नम्रपणे स्वीकारायला हवा असे मत नीता अंबानी यांनी व्यक्त केले

व्हिडीओ : पराभव झाला तरी दुप्पट वेगानं उसळी घ्यायला हवी - नीता अंबानी
ऑनलाइन लोकमत
मुंबई - विजय असो वा पराभव नम्रपणे स्वीकारायला हवा असे मत नीता अंबानी यांनी व्यक्त केले. लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर अवॉर्ड फंक्शनमध्ये त्या बोलत होत्या. सचिन तेंडुलकरचा दाखला देत त्यांनी आपल्याकडे नम्रपणाचे आदर्श उदाहरण असल्याचेही नमूद केले. पराभव झाला तरी हरकत नाही, दुप्पट वेगाने उसळी घेण्याची जिद्द हवी असे अंबानी म्हणाल्या.