VIDEO : नागपंचमीपासून काशिनाथ महाराजांच्या समाधीस्थळी सापाचे वास्तव्य!

By Admin | Updated: August 8, 2016 16:43 IST2016-08-08T16:43:21+5:302016-08-08T16:43:21+5:30

येथून तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या नदीकाठानजिक सरोतिर्थावर काशिनाथ महाराजांचे समाधी स्थळ आहे. या स्थळावर नागपंचमीच्यादिवशी

VIDEO: From Nagapanchami resident of Lord Shiva's Samadhi Samadhi! | VIDEO : नागपंचमीपासून काशिनाथ महाराजांच्या समाधीस्थळी सापाचे वास्तव्य!

VIDEO : नागपंचमीपासून काशिनाथ महाराजांच्या समाधीस्थळी सापाचे वास्तव्य!

ऑनलाइन लोकमत

जऊळका रेल्वे (वाशिम), दि. 08 -  येथून तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या नदीकाठानजिक सरोतिर्थावर काशिनाथ महाराजांचे समाधी स्थळ आहे. या स्थळावर नागपंचमीच्यादिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नागपंचमीच्या दिवशी काशिनाथ महाराजांच्या समाधीस्थळी असलेल्या आसनावर (गादी) दुपारी ४ वाजता एका सापाचे आगमन झाले. ८ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत या सापाचे येथेच वास्तव्य राहिल्याने अनेक भाविकांनी नागपंचमीच्या दिवशी त्याचे दर्शन घेतले व काहींनी गादीवर फुले टाकून पूजन सुध्दा केले. हि बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती.

 

 

Web Title: VIDEO: From Nagapanchami resident of Lord Shiva's Samadhi Samadhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.