VIDEO - नराधमाना भर चौकात फाशी दया...
By Admin | Updated: September 21, 2016 16:49 IST2016-09-21T16:16:11+5:302016-09-21T16:49:36+5:30
कोपर्डी गावातील मुलीवर अतिशय अमानुष अत्याचार करणार्या नराधमाना भरचौकात फाशी द्या त्यासाठी सरकारने अशा मोर्चाची वाट पाहू नये तसे असेल तर सरकार उपयोगाचे नाही

VIDEO - नराधमाना भर चौकात फाशी दया...
दीपक होमकर
सोलापूर, दि. २१ : कोपर्डी गावातील मुलीवर अतिशय अमानुष अत्याचार करणार्या नराधमाना भरचौकात फाशी द्या त्यासाठी सरकारने अशा मोर्चाची वाट पाहू नये तसे असेल तर सरकार उपयोगाचे नाही असे मत आज मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या रणरगिणी महिलानी व्यक्त केला.
आज सोलापूरात सकल मराठा समाजाचा क्रांतीमोर्चा सोलापूरात जमला यावेळी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांसह उस्मानाबाद, राज्याच्या सिमेवरील कर्नाटकमधून लाखो कार्यकर्ते जमले होते. यावेळी महिलांच्या घेतलेल्या या प्रतिक्रिया