शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: देव तारी त्याला कोण मारी; चिमुकली गॅलरीतून खाली पडली, अंगाला खरचटलही नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 17:16 IST

Viral Video of a girl: हा धक्कादायक व्हिडिओ वाशिम जिल्ह्यातील आहे.

Viral Video: आपल्या वडिलधाऱ्यांकडून आपण अनेकदा ऐकलं असेल, 'ज्याला देव तारी, त्याला कोण मारी.' याचा अर्थ असा की, ज्याच्या डोक्यावर देवाचा हात आहे, त्याला कोणतीही इजा होत नाही. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक लहान चिमुकली पहिल्या मजल्यावरुन(सूमारे 30 फूट उंचीवरुन) खाली पडूनही चमत्कारिकरित्या बचावते.

हा व्हिडीओ वाशिम येथील असल्याची माहिती आहे. व्हिडिओमध्ये एक लहान चिमुकली 30 फूट उंचीवरुन खाली पडते. सुदैवाने ती खाली उभ्या असलेल्या गाडीवर पडते, ज्यामुळे तिच्या अंगाला काहीच इजा होत नाही. खाली पडल्यानंतर ती लगेच उठून उभी राहते आणि चालत जाते. ही घटना एखाद्या दैवी चमत्कारापेक्षआ कमी नाही. न्यूज18 हिंदीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील महानंदा कॉलनीत ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार वर्षीय चिमुकली घराच्या गॅलरीत खेळत असताना तिचा तोल जाऊन पडली होती. ही घटना प्रत्येक लहान मुलांच्या पालकांसाठी एक धडा आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाने आपल्या मुलांची काळजी अधिक काळजी घ्यावी. विशेषतः त्यांना एकडं सोडून जाऊ नये. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलwashimवाशिमAccidentअपघात