VIDEO: पोलीस ठाण्यात बिबट्याची हजेरी

By Admin | Updated: August 9, 2016 12:37 IST2016-08-09T12:36:00+5:302016-08-09T12:37:27+5:30

नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात चक्क बिबट्याने हजेरी लावली. बिबट्या पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

VIDEO: The leopard presence in the police station | VIDEO: पोलीस ठाण्यात बिबट्याची हजेरी

VIDEO: पोलीस ठाण्यात बिबट्याची हजेरी

ऑनलाइन लोकमत - 
नाशिक, दि. 9 - शहरातील अंबड पोलीस ठाण्यात चक्क बिबट्याने हजेरी लावली. बिबट्या पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सात सेकंदाच्या या सीसीटीव्हीत बिबट्या इमारतीच्या दिशेने जातो, आणि लगेच मागे पळून निघून जाताना दिसत आहे. सुदैवाने त्यावेळी तिथे कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. पण अशाप्रकारे बिबट्या मुक्तपणे फिरत असल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशाप्रकारे बिबट्या फिरत असेल तर घराबाहेर पडणं मुश्किल असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी देत आहेत.
 

Web Title: VIDEO: The leopard presence in the police station