व्हिडीयो - चौथ्या मजल्यावर अडकलेल्या मुलीची अग्निशमन दलाने केली सुटका
By Admin | Updated: April 22, 2016 19:22 IST2016-04-22T18:25:26+5:302016-04-22T19:22:26+5:30
चौथ्या मजल्यावरील लॅच लागल्याने फ्लॅटमधे एक 15 वर्षांची मुलगी अडकलेल्या पंधरा वर्षीय मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरुप सुटका

व्हिडीयो - चौथ्या मजल्यावर अडकलेल्या मुलीची अग्निशमन दलाने केली सुटका
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - चौथ्या मजल्यावरील लॅच लागल्याने फ्लॅटमधे एक 15 वर्षांची मुलगी अडकलेल्या पंधरा वर्षीय मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरुप सुटका. माहेश्वरी अपार्टमेंट, मित्रमंडळ चौक येथे दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जवान अतुल खोपडे यांनी शिडीच्या साह्याने चौथ्या मजल्यावर फ्लॅटमधे प्रवेश करत अडकलेल्या मुलीची केली सुटका.