VIDEO: भिवंडीत कपड्याच्या कंपनीला भीषण आग
By Admin | Updated: October 22, 2016 19:21 IST2016-10-22T19:21:34+5:302016-10-22T19:21:34+5:30
शहरातील शिवकृपा कपड्याच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग वाढत चालली आहे.

VIDEO: भिवंडीत कपड्याच्या कंपनीला भीषण आग
>ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. 22 - शहरातील शिवकृपा कपड्याच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग वाढत चालली आहे. जवळच पेट्रोल पंप असल्याने आग तिथपर्यंत पोहोचू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सरु आहेत.