VIDEO - विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहणारा कुत्रा

By Admin | Updated: July 4, 2016 13:32 IST2016-07-04T13:01:20+5:302016-07-04T13:32:05+5:30

विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी हजारो भाविक रांगा लावत असताना, चक्क एक श्वानही रोज विठ्ठलाचं दर्शन घेताना दिसत आहे

VIDEO - Dog queen Vitthal's darling | VIDEO - विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहणारा कुत्रा

VIDEO - विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहणारा कुत्रा

दीपक होमकर, पंढरपूर
विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी हजारो भाविक रांगा लावत असताना, चक्क एक श्वानही रोज विठ्ठलाचं दर्शन घेताना दिसत आहे. हा कुत्रा रोज देवळात येतो आणि दर्शनाच्या रांगेत उभा राहतो. याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता, ते म्हणाले की, देवाच्या दर्शनासाठी हा श्वान रोज दर्शनरांगेत उभा राहतो. लोक त्याला खंडोबाचा अवतार समजतात, त्यामुळे त्याला आम्ही आडवत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Web Title: VIDEO - Dog queen Vitthal's darling