VIDEO - मनसेचा विदर्भवाद्यांची पत्रकारपरिषद उधळण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: September 13, 2016 16:25 IST2016-09-13T15:48:22+5:302016-09-13T16:25:05+5:30
मुंबई पत्रकार संघातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला.

VIDEO - मनसेचा विदर्भवाद्यांची पत्रकारपरिषद उधळण्याचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - मुंबई पत्रकार संघातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घातला. विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या वतीने ही पत्रकार परिषद सुरु होती.
मनसे कार्यकर्त्यांनी कोअर कमिटी सदस्य अँड वामन चटप यांना धक्काबुक्की केली. मनसे नगरसेवक संदीप देशपांडे, अमेय खोपकर, नगरसेवक संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न केला. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अँड नंदा पराते, डॉ. रमेशकुमार गजबे, धनंजय धार्मिक यांनी पत्रकार परिषद पुन्हा सुरू केली.