VIDEO - महापौर बंगल्यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

By Admin | Updated: September 6, 2016 16:09 IST2016-09-06T16:09:35+5:302016-09-06T16:09:35+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील महापौर बंगल्यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे.

VIDEO - Artificial lake for immersion of Ganesh in mayor's bungalow | VIDEO - महापौर बंगल्यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

VIDEO - महापौर बंगल्यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - मुंबई, ठाण्यासह राज्यभरात आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील महापौर बंगल्यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. इथे मुर्ती विसर्जनासाठी खास कर्मचारी तैनात आहेत. 
 
सागरी प्रदूषण कमी व्हावे या हेतूने महापौर बंगल्यात मागच्या काहीवर्षांपासून विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येतो. महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. त्यांनी स्वत: गणेशमुर्ती विसर्जनासाठी घेऊन येणा-या भाविकांसोबत संवाद साधला. 

Web Title: VIDEO - Artificial lake for immersion of Ganesh in mayor's bungalow