VIDEO : ...अशा तयार होतात होळीच्या गाठी
By Admin | Updated: February 14, 2017 16:11 IST2017-02-14T16:10:30+5:302017-02-14T16:11:35+5:30
ऑनलाइन लोकमत यवतमाळ, दि. 14 - होळीच्या सणाला गाठीचे आगळे-वेगळे महत्त्व आहे. घरोघरी या दिवसांमध्ये गाठी खरेदी केली जाते. ...

VIDEO : ...अशा तयार होतात होळीच्या गाठी
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 14 - होळीच्या सणाला गाठीचे आगळे-वेगळे महत्त्व आहे. घरोघरी या दिवसांमध्ये गाठी खरेदी केली जाते. पुसद शहरातील सुभाष वॉर्ड परिसरातील सलमान खान वहाबखान यांच्याकडे गाठ्या बनवण्याचा छोटेखानी कारखाना आहे. वर्षभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाठ्या तयार करण्यात येतात.
होळीसाठी खास उत्तर प्रदेशातील गाठी बनवणारे कारागिर पुसद येथे सलमान खान यांच्या कारखान्यात बोलवण्यात येतात. या कारखान्यात बनलेल्या मधुर गाठ्या यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात व परप्रांतातही पाठवल्या जातात.
https://www.dailymotion.com/video/x844r2p